Education Board Notices

THE VIRUS WARRIOR

FREE PRINTABLE PERSONALISED STORYBOOK

https://bookyboo.com/coronavirus-warrior

वरील लिंक वरून मुले स्वतःचे covid-19 वॉरियर बुक तयार करू शकतील. .त्यासाठी आपले नाव इंग्रजीत लिहून Boy/Girl पर्याय निवडा आणि Direct download वर टच करा.यासाठी युनिसेफ / एस सी आर टी,पुणे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

दि. २२ मे २०२० वार- शुक्रवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-३९)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!

ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

कोरोना योद्धा

https://bookyboo.com/virus-warrior-marathi

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका

खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.

08033094243

Story weaver

बाबाच्या मिश्या

https://bit.ly/2ARl0W1

अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : पत्रावळी

https://bit.ly/3e9Sjl9

चित्रकला

वॉटर कलरने बकेटच्या चित्राला रंग कसा द्यायचा?

https://bit.ly/3e64bEQ

स्पोकन इंग्लिश

English speaking practice

https://bit.ly/2ZrWFQD

संगणक विज्ञान

स्लाईडचे बॅकग्राउंड(पार्श्वभूमी) बदलणे

https://bit.ly/2TqxMRu

संगीत/नाटक

गायन

सूर आणि लय

https://bit.ly/3gbiDx5

मजेत शिकूया विज्ञान

पृष्ठीय ताणाची मजा

https://bit.ly/3g8PjHM

इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - गणित भाग २

पाठ - पायथागोरसचे प्रमेय

https://bit.ly/3g2kW5E

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी

विषय - बुद्धिमत्ता चाचणी

घटक - वयासंबंधी प्रश्न भाग १

https://bit.ly/2zindsP

इयत्ता - ८ वी

विषय - मराठी

घटक -जोडाक्षर आणि जोडशब्द

https://bit.ly/2WNYHc5

Stay home, stay safe!

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

दि. १९ मे २०२० वार- मंगळवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-३६)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा.

आपण या अभ्यासमालेत कोरोना योद्धा ही एक लिंक देत आहोत. या लिंकवर आपल्याला इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेमध्ये आपल्या नावाचे पुस्तक तयार करून डाऊनलोड करता येईल व वाचता येईल.

त्याचबरोबर इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, 10 वी अभ्यासमाला आणि अवांतर वाचनासाठी एक पी.डी.एफ. पुस्तकही दररोज पुरवण्यात येत आहे. गोष्टीच्या पुस्तकाबरोबरच आम्ही प्रथम संस्थेच्या मदतीने मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी आपल्याला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक फोन येईल फोनवरील सूचना ऐका आणि गोष्टींचा आनंद घ्या.

सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम!

त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

कोरोना योद्धा

https://bookyboo.com/virus-warrior-marathi

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका

खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या.

08033094243

आता कचरा नाही

प्लास्टोचे कुटुंब शोधुया!

https://bit.ly/3fXQREr

अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : चला पिपाणी बनवू

https://bit.ly/2Zd79mX

चित्रकला

ठोकळ्याचे चित्र

https://bit.ly/2AvCZRp

स्पोकन इंग्लिश

English speaking practice

https://bit.ly/3dWeivX

संगणक विज्ञान

स्लाईडचा समावेश करणे किंवा स्लाईड काढून टाकणे

https://bit.ly/2TieY6S

संगीत/नाटक

गायन

रागाची परिभाषा व नियम

https://bit.ly/2ZdOyao

मजेत शिकूया विज्ञान

बर्नोलीचा फुगा

https://bit.ly/3fShaf4

इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १

पाठ - प्रकाशाचे अपवर्तन

घटक - पूर्ण आंतरिक परावर्तन

https://bit.ly/2TgZIY6

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी

विषय - बुद्धिमत्ता चाचणी

घटक - आरशातील प्रतिबिंब

https://bit.ly/3fZ4KSU

इयत्ता - ८ वी

विषय - मराठी

घटक - शुद्धलेखन

https://bit.ly/2X0W5qg

Stay home, stay safe!

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

दि. १६ मे २०२० वार- शनिवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे

(अभ्यासमाला-३३)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा.

आपण या अभ्यासमालेत कोरोना योद्धा ही एक लिंक देत आहोत. या लिंकवर आपल्याला इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेमध्ये आपल्या नावाचे पुस्तक तयार करून डाऊनलोड करता येईल व वाचता येईल. त्यासाठी आपल्याला या लिंकवर टच केल्यानंतर भाषा निवडावी लागेल. भाषा निवडल्यावर वेबपेज थोडे खाली सरकवले की आपल्याला आपले नाव टाईप करायचे आहे. आपण पुस्तकासाठी जी भाषा निवडली आहे त्या भाषेत आपले नाव टाईप करा. त्यानंतर मुलगा किंवा मुलगी यापैकी आपल्यासाठीचा योग्य पर्याय निवडून थेट डाऊनलोड या पर्यायावर टच केल्यानंतर कोरोना योद्धा म्हणून आपले नाव असलेले एक पुस्तक आपल्या मोबाईलमध्ये पी. डी. एफ. रूपात डाऊनलोड होईल ज्यात कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एक योद्धा म्हणून तुमची कथा असेल. चला तर मग तयार करूया आपले स्वतःचे कोरोना योद्धा पुस्तक!

त्याचबरोबर इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, 10 वी अभ्यासमाला आणि अवांतर वाचनासाठी एक पी.डी.एफ. पुस्तकही दररोज पुरवण्यात येत आहे. गोष्टीच्या पुस्तकाबरोबरच आम्ही प्रथम संस्थेच्या मदतीने मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. यासाठी आपल्याकडे इंटरनेट सुविधा असलेला फोन असण्याची आवश्यकता नाही. तर साध्या फोनवरूनसुद्धा ही सुविधा वापरू शकता. त्यासाठी आपल्याला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक फोन येईल. त्यावर आपण मराठी भाषा निवडण्यासाठी 3 दाबा. मग 5 वर्षांखालील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 1 व 5 वर्षांवरील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 2 दाबा आणि गोष्टींचा आनंद घ्या.

सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

कोरोना योद्धा

https://bookyboo.com/coronavirus-warrior

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका

खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या.

08033094243

Storyweaver

जादव आणि जंगलं

https://bit.ly/2Z4VxSN

अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : गहू

https://bit.ly/2X4LtH4

चित्रकला

यथार्थदर्शन

https://bit.ly/3fPjlQB

स्पोकन इंग्लिश

English Speaking Practice

https://bit.ly/2Z1cGNk

संगणक विज्ञान

थीम बदलणे

https://bit.ly/2Ta4S87

संगीत/नाटक

गायन -वादन

केहरवा तालावर आधारित गीत

https://bit.ly/3dS47bT

मजेत शिकूया विज्ञान

Vibrating Brush

https://bit.ly/2WZpnp9

इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १

पाठ - प्रकाशाचे अपवर्तन

https://bit.ly/3dR9ND1

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी

प्रथम भाषा व गणित प्रश्नपत्रिका

https://bit.ly/2y3T7J4

इयत्ता - ८ वी

प्रथम भाषा व गणित प्रश्नपत्रिका

https://bit.ly/2Z7gi0o

Stay home, stay safe!

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

दि. १५ मे २०२० वार- शुक्रवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे

(अभ्यासमाला-३२)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा.

आज आपण या अभ्यासमालेत कोरोना योद्धा ही एक नवीन लिंक देत आहोत. या लिंकवर आपल्याला इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेमध्ये आपल्या नावाचे पुस्तक तयार करून डाऊनलोड करता येईल व वाचता येईल. त्यासाठी आपल्याला या लिंकवर टच केल्यानंतर भाषा निवडावी लागेल. भाषा निवडल्यावर वेबपेज थोडे खाली सरकवले की आपल्याला आपले नाव टाईप करायचे आहे. आपण पुस्तकासाठी जी भाषा निवडली आहे त्या भाषेत आपले नाव टाईप करा. त्यानंतर मुलगा किंवा मुलगी यापैकी आपल्यासाठीचा योग्य पर्याय निवडून थेट डाऊनलोड या पर्यायावर टच केल्यानंतर कोरोना योद्धा म्हणून आपले नाव असलेले एक पुस्तक आपल्या मोबाईलमध्ये पी. डी. एफ. रूपात डाऊनलोड होईल ज्यात कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एक योद्धा म्हणून तुमची कथा असेल. चला तर मग तयार करूया आपले स्वतःचे कोरोना योद्धा पुस्तक!

त्याचबरोबर इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, 10 वी अभ्यासमाला आणि अवांतर वाचनासाठी एक पी.डी.एफ. पुस्तकही दररोज पुरवण्यात येत आहे. गोष्टीच्या पुस्तकाबरोबरच आम्ही प्रथम संस्थेच्या मदतीने आजपासून मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. यासाठी आपल्याकडे इंटरनेट सुविधा असलेला फोन असण्याची आवश्यकता नाही. तर साध्या फोनवरूनसुद्धा ही सुविधा वापरू शकता. त्यासाठी आपल्याला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक फोन येईल. त्यावर आपण मराठी भाषा निवडण्यासाठी 3 दाबा. मग 5 वर्षांखालील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 1 व 5 वर्षांवरील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 2 दाबा आणि गोष्टींचा आनंद घ्या.

सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

कोरोना योद्धा

https://bookyboo.com/coronavirus-warrior

मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका

खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या.

08033094243

Storyweaver

अनुला काय काय दिसतं?

https://bit.ly/2ApiUw5

अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : पिकलेला आंबा

https://bit.ly/3fOHU08

चित्रकला

रेषा व रेषांचे प्रकार

https://bit.ly/2T0KINF

स्पोकन इंग्लिश

Reading words with VCC technique

https://bit.ly/2T0WdVG

संगणक विज्ञान

Exploring Desktop

https://bit.ly/2WN8v4M

संगीत/नाटक

गायन - वादन

ताल - केहरवा

https://bit.ly/2AuYFxj

मजेत शिकूया विज्ञान

पॉलीथीन पॅराशूट

https://bit.ly/2WSLNZk

इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १

पाठ - उष्णता - पाण्याचे असंगत आचरण

https://bit.ly/2T1pTSg

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी

विषय - बुद्धिमत्ता चाचणी

घटक - मालिका - संख्यामालिका भाग ३

https://bit.ly/2Z2eC8n

इयत्ता - ८ वी

विषय - बुद्धिमत्ता चाचणी

घटक - चौरसातील संख्या संबंध

https://bit.ly/2WU6iET

Stay home, stay safe!

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

दि. १४ मे २०२० वार- गुरूवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे

(अभ्यासमाला-३१)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .

त्याचबरोबर इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, 10 वी अभ्यासमाला आणि अवांतर वाचनासाठी एक पी.डी.एफ. पुस्तकही दररोज पुरवण्यात येत आहे.

सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

Storyweaver

हे माझे घर

https://bit.ly/2zx5Vbh

अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : बबलीचं ढोलक

https://bit.ly/35XGbRn

कला/हस्तकला

भाज्यांचे बनवले ठसे - भाग २

https://bit.ly/2zClDCc

स्पोकन इंग्लिश

Reading words with VCV technique

https://bit.ly/3bzFGOZ

संगणक विज्ञान

ध्वनी प्रक्षेपित करणे

https://bit.ly/2zE4hob

संगीत/नाटक

गायन - वादन

दादरा तालावर आधारित गीत

https://bit.ly/2Lm6vva

मजेत शिकूया विज्ञान

जादूचा कॅलिडोस्कोप

https://bit.ly/2Lqirfm

इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १

पाठ - उष्णता - विशिष्ट उष्माधारकता

https://bit.ly/2Wq4owF

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी

विषय - बुद्धिमत्ता चाचणी

घटक - मालिका - संख्यामालिका भाग २

https://bit.ly/3bqwa0b

इयत्ता - ८ वी

विषय - English

घटक - SMS Language

https://bit.ly/2LqUeFG

Stay home, stay safe!

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

दि. १३ मे २०२० वार- बुधवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे

(अभ्यासमाला-३०)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .

त्याचबरोबर इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, 10 वी अभ्यासमाला आणि अवांतर वाचनासाठी एक पी.डी.एफ. पुस्तकही दररोज पुरवण्यात येत आहे.

सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

आता कचरा नाही

तीन महत्वाचे R आणि पुनर्वापर व्हॅन

https://bit.ly/2Wmd1bE

अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : उचकी

https://bit.ly/2Wm9Q3K

कला/हस्तकला

फुलांच्या कलाकृती - फुलांचे मंडळ ३

https://bit.ly/2LipvuD

स्पोकन इंग्लिश

Breaking long words into small parts

https://bit.ly/2xYotko

संगणक विज्ञान

साऊंड रेकॉर्डरचा परिचय

https://bit.ly/2WmSxj4

संगीत/नाटक

गायन - वादन

दादरा तालाचा परिचय आणि त्याचे बोल

https://bit.ly/35Tmg6i

मजेत शिकूया विज्ञान

बाटलीचे टर्बाईन

https://bit.ly/2LjvOhh

इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १

पाठ - उष्णता

पुनर्हिमायन

https://bit.ly/2xYq9uc

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी

विषय - बुद्धिमत्ता चाचणी

घटक - मालिका - संख्यामालिका भाग १

https://bit.ly/3bqj1UQ

इयत्ता - ८ वी

विषय - गणित

घटक - अपूर्णांक किती वेळा मिळवावा?

https://bit.ly/35Q24lE

Stay home, stay safe!

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

दि. १२ मे २०२० वार- मंगळवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (

अभ्यासमाला-२९)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .

त्याचबरोबर इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, 10 वी अभ्यासमाला आणि अवांतर वाचनासाठी एक पी.डी.एफ. पुस्तकही दररोज पुरवण्यात येत आहे.

सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

आता कचरा नाही

तीन महत्वाचे R

https://bit.ly/3bj1XjH

अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : सरबत

https://bit.ly/2zngSMx

कला/हस्तकला

टाकाऊपासून टिकाऊ - मंडळ कला-१

https://bit.ly/2WlV11d

स्पोकन इंग्लिश

Revision of all techniques

https://bit.ly/2zs8POF

संगणक विज्ञान

प्रकल्प-२ - ससा आणि कासव

https://bit.ly/3cylpdy

संगीत/नाटक

गायन

ताल वाद्य - तबला या वाद्याची ओळख

https://bit.ly/2WmbmCN

मजेत शिकूया विज्ञान

बाटलीचे रॉकेट

https://bit.ly/2LeOwXB

इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १

पाठ - विद्युतधारेचे औष्णिक परिणाम

https://bit.ly/2zr0cE0

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी

विषय - बुद्धिमत्ता चाचणी

घटक - सम संबंध

https://bit.ly/3coZ4iH

इयत्ता - ८ वी

विषय - गणित

घटक - दशांश अपूर्णांकांचा गुणाकार

https://bit.ly/2WjsdpO

Stay home, stay safe!

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

दि. ११ मे २०२० वार- सोमवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे

(अभ्यासमाला-२८)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .

त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे. तसेच अवांतर वाचनासाठी दररोज एक पीडीएफ स्वरूपातील पुस्तकही पुरवण्यात येत आहे.

सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

आता कचरा नाही

ऐकूया आपल्या मित्र-मैत्रिणींच्या गुजगोष्टी

https://bit.ly/2zm6Mvx

अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : मोनी

https://bit.ly/35Mi2NA

कला/हस्तकला

धान्यांची कलाकृती - २

https://bit.ly/2Whhb4z

स्पोकन इंग्लिश

Words with 'ce', 'ci', 'cy'

https://bit.ly/2LcIN4s

संगणक विज्ञान

बॉर्डर आणि शेडिंग

https://bit.ly/3cw8ysJ

संगीत/नाटक

गायन - तालाचे महत्व

https://bit.ly/35JfaRQ

मजेत शिकूया विज्ञान

३ बाटल्यांचे कारंजे

https://bit.ly/3bgV0Q3

इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १

पाठ - विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम

https://bit.ly/2zkQ3IR

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी

विषय - गणित

घटक - दशमान परिमाणे - भाग २

https://bit.ly/35KZfm1

इयत्ता - ८ वी

विषय - गणित

घटक - घनमूळ काढणे

https://bit.ly/2Ss4r8V

Stay home, stay safe!

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

दि. १० मे २०२० वार- रविवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे

(अभ्यासमाला-२७)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .

त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे. तसेच अवांतर वाचनासाठी दररोज एक पीडीएफ स्वरूपातील पुस्तकही पुरवण्यात येत आहे.

सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

Story weaver

लपाछपी

https://bit.ly/3ckVHJu

अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : मिलीचे केस

https://bit.ly/2zqdHU9

कला/हस्तकला

भाज्यांचे ठसे

https://bit.ly/2WkRujL

स्पोकन इंग्लिश

Two vowels together

https://bit.ly/35Q8EbV

संगणक विज्ञान

क्लिप आर्ट

https://bit.ly/3ctFRME

संगीत/नाटक

गायन - सप्तक आणि सप्तकाचे प्रकार

https://bit.ly/3bgaeVH

मजेत शिकूया विज्ञान

CD पासून YO-YO

https://bit.ly/3bhagfR

इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग १

पाठ - विद्युतधारेचे परिणाम - विद्युत चुंबकीय प्रवर्तन

https://bit.ly/3bkjbNA

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी

विषय - गणित

घटक - दशमान परिमाणे - भाग १

https://bit.ly/3bhYAtx

इयत्ता - ८ वी

विषय - मराठी

घटक - व्याकरण - शब्दसिद्धी

https://bit.ly/2WemPEt

Stay home, stay safe!

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

दि. ९ मे २०२० वार-शनिवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे

(अभ्यासमाला-२६)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .

त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे. तसेच अवांतर वाचनासाठी दररोज एक पीडीएफ स्वरूपातील पुस्तकही पुरवण्यात येत आहे.

सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

Story weaver

ऐका आवाज शरीराचे!

https://bit.ly/3fx1aPl

अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : पाणी पुरी

https://bit.ly/2WG8SOR

कला/हस्तकला

झटपट नैसर्गिक रंग

https://bit.ly/3fvd6RN

स्पोकन इंग्लिश

Words ending with 'e'

https://bit.ly/2ytCUgH

संगणक विज्ञान

Using Scratch 1.0

https://bit.ly/3fwEEGA

संगीत/नाटक

गायन - अलंकार आणि अलंकार गीत

https://bit.ly/2SLaSUx

मजेत शिकूया विज्ञान

अदृश्य होणारे नाणे

https://bit.ly/2YJa3zv

इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग १

पाठ - विद्युतधारेचे परिणाम (विद्युत चलित्र)

https://bit.ly/2yuqW6x

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी

विषय - गणित

घटक - १ ते १०० पर्यंतच्या संख्यांमध्ये अंक किती वेळा येतो ते सांगणे.

https://bit.ly/2WAb3Dm

इयत्ता - ८ वी

विषय - गणित

घटक - घड्याळाच्या काट्यांमधील अंशात्मक अंतर काढणे

https://bit.ly/2SLMjHn

Stay home, stay safe!

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

दि. ८ मे २०२० वार-शुक्रवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे

(अभ्यासमाला-२५)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .

त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे. तसेच अवांतर वाचनासाठी दररोज एक पीडीएफ स्वरूपातील पुस्तकही पुरवण्यात येत आहे.

सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

Story weaver

नाचणारे मोर आणि भजी

https://bit.ly/3b6K73f

अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : पोपट

https://bit.ly/2YHbKNK

कला/हस्तकला

धान्याची कलाकृती १

https://bit.ly/3fw2F0y

स्पोकन इंग्लिश

Words containing 'ck'

https://bit.ly/3dAhrBF

संगणक विज्ञान

प्रकल्प - लोगो तयार करणे

https://bit.ly/3dgitm2

संगीत/नाटक

गायन

https://bit.ly/3di2ZOi

मजेत शिकूया विज्ञान

थंड आणि गरम पाण्याची विद्राव्यता

https://bit.ly/2Wwoh40

इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग १

पाठ - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

https://bit.ly/3drDN8m

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी

विषय - बुद्धिमत्ता चाचणी

घटक - त्रिकोणी संख्या

https://bit.ly/2SIrEDX

इयत्ता - ८ वी

विषय - गणित

घटक - समांतर रेषा व छेदीका

https://bit.ly/2SKPzT4

Stay home, stay safe!

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

दि. ७ मे २०२० वार-गुरूवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे

(अभ्यासमाला-२४)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .

त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे. तसेच अवांतर वाचनासाठी दररोज एक पीडीएफ स्वरूपातील पुस्तकही पुरवण्यात येत आहे.

सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

आता कचरा नाही

कचऱ्याचे वर्गीकरण

https://bit.ly/3c9rgpL

अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : आऊट

https://bit.ly/2Ws6k6G

कला/हस्तकला

कागदाचे घर

https://bit.ly/2SW81IP

स्पोकन इंग्लिश

Words containing double letters

https://bit.ly/3fske1d

संगणक विज्ञान

Word Art

https://bit.ly/3fjnRGV

संगीत/नाटक

गायन

https://bit.ly/35yj28a

मजेत शिकूया विज्ञान

पाणी टाका आणि नाणे पहा.

https://bit.ly/2zclyoo

इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग १

पाठ - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

https://bit.ly/2YEGAH2

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी

विषय - बुद्धिमत्ता चाचणी

घटक - आकृत्यांची संख्या

https://bit.ly/2yve8wo

इयत्ता - ८ वी

विषय - इंग्रजी

घटक - Comprehension of a passage

https://bit.ly/2YAa4Wx

Stay home, stay safe!

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

दि. ६ मे २०२० वार-बुधवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे

(अभ्यासमाला-२३)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .

त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे. तसेच अवांतर वाचनासाठी दररोज एक पीडीएफ स्वरूपातील पुस्तकही पुरवण्यात येत आहे.

सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

आता कचरा नाही

कंपोस्ट खताचे मूल्य

https://bit.ly/2A2XNQh

अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : पतंगाचे पेच

https://bit.ly/3b2lRzv

कला/हस्तकला

बांगड्यांची कलाकृती - वॉल हँगिंग

https://bit.ly/2YBfwZk

स्पोकन इंग्लिश

Read words containing 'Br, Cl, Sm'

https://bit.ly/2Wlecqo

संगणक विज्ञान

वेगवेगळे आकार (शेप्स)

https://bit.ly/3dk2LGi

संगीत/नाटक

गायन

https://bit.ly/3c83daG

मजेत शिकूया विज्ञान

पाण्यावर तरंगणारा लिंबू

https://bit.ly/2WmIV6E

इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - भूगोल

पाठ - स्थान आणि विस्तार

https://bit.ly/2YBukqG

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी

विषय - गणित

घटक - विभाज्यतेच्या कसोट्या

https://bit.ly/3fkuubV

इयत्ता - ८ वी

विषय - गणित

घटक - घनाकृती ठोकळा

https://bit.ly/3fnsJdQ

Stay home, stay safe!

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

दि. ५ मे २०२० वार-मंगळवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे

(अभ्यासमाला-२२)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .

त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे. तसेच अवांतर वाचनासाठी दररोज एक पीडीएफ स्वरूपातील पुस्तकही पुरवण्यात येत आहे.

सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : सप्तरंगी चेंडू

https://bit.ly/2KXhzyH

कला/हस्तकला

फुलांच्या कलाकृती - फुलांचे मंडळ-२

https://bit.ly/2KYSQKg

स्पोकन इंग्लिश

Words containing sh/ch/th

https://bit.ly/35vGkM0

संगणक विज्ञान

टेक्स्ट एडिटिंग

https://bit.ly/2VYKOre

संगीत/नाटक

नाटकाची तयारी

https://bit.ly/2KTNOii

मजेत शिकूया विज्ञान

चुंबकीय रेल्वे

https://bit.ly/2KVkk3l

आता कचरा नाही

लॅन्डफिल्ड आणि सजीवावरील त्याचा प्रभाव

https://bit.ly/2KU52Mx

इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - भूगोल

पाठ - क्षेत्रभेट

https://bit.ly/2W1jRDp

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी

विषय - बुद्धिमत्ता चाचणी

घटक - अक्षरमाला

https://bit.ly/35w3ZLW

इयत्ता - ८ वी

विषय - गणित

घटक - भौमितिक आकारांचे क्षेत्रफळ

https://bit.ly/2L1eLQU

Stay home, stay safe!

आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

दि. ४ मे २०२० वार-सोमवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे

(अभ्यासमाला-२१)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .

त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे. तसेच अवांतर वाचनासाठी दररोज एक पीडीएफ स्वरूपातील पुस्तकही पुरवण्यात येत आहे.

सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

अवांतर वाचन

आजच्या पुस्तकाचे नाव : मजा आली

https://bit.ly/3aYyv2f

कला/हस्तकला

बांगड्यांची कलाकृती - मेणबत्ती स्टँड

https://bit.ly/2Yr1yc6

स्पोकन इंग्लिश

Words ending with 'y'

https://bit.ly/2YvLDJE

संगणक विज्ञान

प्रकल्प - Fun with text

https://bit.ly/35rwF8Z

संगीत/नाटक

तुम्हीच व्हा डायरेक्टर!

https://bit.ly/3fbLVLD

मजेत शिकूया विज्ञान

कागदाचा अष्टकोनी कप

https://bit.ly/2zUAJTF

Story weaver

चुस्कीत शाळेत जाते

https://bit.ly/3fkQd3F

इयत्ता १०वी अभ्यासमाला

विषय - मराठी

पाठ - खोद आणखी थोडेसे (कविता)

https://bit.ly/2Ysf4wc

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी

इयत्ता - ५ वी

विषय - इंग्रजी

घटक - Homophones

https://bit.ly/2KYp8oA

इयत्ता - ८ वी

विषय - गणित

घटक - वेग, वेळ आणि अंतर

https://bit.ly/3fotYd4