Education Board Notices (2021-2022)

प्रति,

उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई

प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व ),

शिक्षणाधिकारी प्राथ.माध्य. (सर्व)

विषय: " शिकू आनंदे "(Learn with Fun) या उपक्रमाबाबत .....

उपरोक्त विषयानुसार, मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्तआहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात, या बाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी online पद्धतीने “शिकू आनंदे ” (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दि.10 जुलै २०२१ रोजी मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात, कराव्यात, कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत या हेतूने उत्तेजक हालचाली, परसबाग/कुंडीतील लागवड या विषयाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी व १० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कृती घेण्यात येणार आहेत.

सदरील कार्यक्रमध्ये

https://youtu.be/gzuQp0V0Kmw

या यु ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी.जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी.

-

दिनकर टेमकर

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे

दि २१ जून २०२१

प्रति

मुख्याध्यापक / प्राचार्य

माध्यमिक शाळा / ज्यूनि. कॉलेज (सर्व)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे मार्फत इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर करण्यात आले आहे.

YouTube वर येत्या बुधवार दि २३ जून २०२१ रोजी आवड, छंद आणि करिअर निवड याबाबत वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.

विषय २: आवड,छंद आणि करिअर निवड.

*तारीख आणि वेळ:

दि २३ जून २०२१,

सकाळी १०.३० ते १२.०० वाजे पर्यंत

युट्युब लिंक

https://youtu.be/jrJEsl1B1kQ

सदर वेबिनार बाबत सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी अवगत करावे .

(दिनकर टेमकर)

संचालक,

,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

अभ्यासमाला २.०

शाळा बंद, पण शिक्षण आहे!

दिवस आठवा

मंगळवार, दिनांक २२ जून २०२१

नमस्कार!

२०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील या अभ्यासमालेत दररोज इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एका विषयाच्या अभ्यासासाठी DIKSHA Application वरील ई-साहित्य लिंक दिली जाणार असून आपल्या शिक्षक/ पालकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे ई-साहित्य पाहून त्यावर स्वयंअध्ययन करावे. अधिक अभ्यासासाठी DIKSHA Application वरील संदर्भ साहित्य,स्वाध्याय यांचाही वापर करावा.

या अभ्यासमालेतील लिंक्स पाहण्यासाठी आपल्याकडे मोबाईलमध्ये DIKSHA app असणे आवश्यक आहे. DIKSHA app डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा

http://bit.ly/3znMBI2

नवीन वर्षाची सुरुवात आपण मागील इयत्तेच्या उजळणीने करणार आहोत ...चला तर मग! सुरुवात करूया अभ्यासाला!

उजळणी

आजचा विषय- गणित

इयत्ता पहिली

कला व हस्तकला - परीचे पंख

https://bit.ly/3wEq1Jn

इयत्ता दुसरी

१) चढता उतरता क्रम

https://bit.ly/2SQRVDl

२) चला वजाबाकी शिकू

https://bit.ly/3wJKJYm

इयत्ता तिसरी

१) शून्याची बेरीज व वजाबाकी

https://bit.ly/2TNgi4T

२) शालेय दिनदर्शिका

https://bit.ly/3gOnJkb

इयत्ता चौथी

बेरीज

http://bit.ly/2SeHhG3

इयत्ता पाचवी

१) चढता उतरता क्रम

https://bit.ly/3cWFlJn

२) सम विषम संख्या

https://bit.ly/3iSPI4U

इयत्ता सहावी

१) संख्याचा लहानमोठेपणा

https://bit.ly/3gJyHIS

२) बेरीज

https://bit.ly/2Sdlgr9

इयत्ता सातवी

१) लसावी मसावी

https://bit.ly/3cXdmcK

२) समीकरण सोडविणे

https://bit.ly/3xB6nOC

इयत्ता आठवी

१) लसावी मसावी उजळणी

https://bit.ly/3vMoK1w

२) बैजिक राशी व त्यांवरील क्रिया

https://bit.ly/3qbo98o

इयत्ता नववी

विस्तार सूत्रे

http://bit.ly/2Sifkxe

इयत्ता दहावी

समांतर रेषा व छेदीका

http://bit.ly/3gHZp4w

विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

उष्णता प्रस्तावना

https://bit.ly/3gEyOFE

उष्णता प्रारण

https://bit.ly/3gS4OoN

इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. - सह्याद्री वाहिनीवर सुरू असणाऱ्या Live तासिका पाहण्यासाठीची लिंक

https://youtube.com/c/DoordarshanSahyadri

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या विविध समाजमाध्यमांना फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या.

फेसबुक पेज लिंक

http://bit.ly/2TNCagm

Twitter लिंक

http://bit.ly/3wG5nst

युट्युब लिंक

http://bit.ly/3q896fU

Jio Chat लिंक

http://bit.ly/3gGWtW8

(घरी राहा, सुरक्षित राहा!)

दिनकर टेमकर

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

(या अभ्यासमालेचे सर्व हक्क संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे असून त्यांच्या लेखी परवानगीशिवाय ही अभ्यासमाला किंवा अभ्यासमालेचा अंश कोणालाही त्यांच्या ब्लॉग/संकेतस्थळावरून प्रकाशित करता येणार नाही.)

अभ्यासमाला २.०

शाळा बंद, पण शिक्षण आहे!

दिवस तिसरा

गुरूवार, दिनांक १७ जून २०२१

नमस्कार!

नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व पालक यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील या अभ्यासमालेत आपण दररोज इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांना एका विषयाच्या अभ्यासासाठी DIKSHA Application वरील ई-साहित्य लिंक देणार असून आपल्या शिक्षक/ पालकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे ई-साहित्य पाहून त्यावर स्वयंअध्ययन करावे. अधिक अभ्यासासाठी DIKSHA Application वरील संदर्भ साहित्य,स्वाध्याय यांचाही वापर करावा.

या अभ्यासमालेतील लिंक्स पाहण्यासाठी खालील लिंक वापरून मोबाईलमध्ये DIKSHA App डाऊनलोड करा.

http://bit.ly/3znMBI2

चला तर मग! सुरुवात करूया अभ्यासाला!

उजळणी.

आजचा विषय- इंग्रजी

इयत्ता पहिली

कला व हस्तकला - रंगाबाबत ज्ञान

http://bit.ly/3zn07LX

इयत्ता दुसरी

1) English words we know

http://bit.ly/2SwaYCI

2) Rhyming words

http://bit.ly/2SAf38R

इयत्ता तिसरी

1) Let's speak

http://bit.ly/3cGgGbV

2) Word basket (introduction words)

http://bit.ly/3zp9lY9

इयत्ता चौथी

All Reading Techniques

http://bit.ly/3iE5xfD

इयत्ता पाचवी

All Reading Techniques

http://bit.ly/3gwxovx

इयत्ता सहावी

1)Introduction and Conversation

http://bit.ly/3iFsKOK

2) Activity big numbers

http://bit.ly/2U4bI2p

इयत्ता सातवी

Fun and games 1

http://bit.ly/3cGP8mR

इयत्ता आठवी

Letter with same sound

http://bit.ly/3whKseZ

इयत्ता नववी

1)Grammar-Nouns

http://bit.ly/35i79nr

2) Grammar-Nouns

http://bit.ly/3pQ2Nxe

इयत्ता दहावी

1)Grammar-Articles

http://bit.ly/3pS3Htd

2) Grammar-Articles

http://bit.ly/3pOBO5l

विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

1)आकार

http://bit.ly/3gu8sF7

2)जलवायू आणि पोषण

http://bit.ly/2Sye5Kf

इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. - सह्याद्री वाहिनीवर सुरू असणाऱ्या Live तासिका पाहण्यासाठीची लिंक

https://youtube.com/c/DoordarshanSahyadri

(घरी राहा, सुरक्षित राहा!)

दिनकर टेमकर

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

(या अभ्यासमालेचे सर्व हक्क संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे असून त्यांच्या लेखी परवानगीशिवाय ही अभ्यासमाला किंवा अभ्यासमालेचा अंश कोणालाही त्यांच्या ब्लॉग/संकेतस्थळावरून प्रकाशित करता येणार नाही.)

अभ्यासमाला २.०

शाळा बंद, पण शिक्षण आहे!

दिवस दुसरा

बुधवार, दिनांक १६ जून २०२१

नमस्कार!

नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व पालक यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील या अभ्यासमालेत आपण दररोज इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांना एका विषयाच्या अभ्यासासाठी DIKSHA Application वरील ई-साहित्य लिंक देणार असून आपल्या शिक्षक/ पालकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे ई-साहित्य पाहून त्यावर स्वयंअध्ययन करावे. अधिक अभ्यासासाठी DIKSHA Application वरील संदर्भ साहित्य,स्वाध्याय यांचाही वापर करावा.

या अभ्यासमालेतील लिंक्स पाहण्यासाठी खालील लिंक वापरून मोबाईलमध्ये DIKSHA App डाऊनलोड करा.

http://bit.ly/3znMBI2

चला तर मग! सुरुवात करूया अभ्यासाला!

उजळणी.

आजचा विषय- गणित

इयत्ता पहिली

सोप्या पद्धतीने बनवा मासा

http://bit.ly/3xn0KmK

इयत्ता दुसरी

१) 1 ते 20 संख्या ओळख

http://bit.ly/2RXAtwz

२) 21 ते 40 संख्या ओळख

http://bit.ly/3pVl38n

इयत्ता तिसरी

१) विविध भौमितिक आकार

http://bit.ly/3pOsY7H

२) विविध भौमितिक आकृत्या (ओळख)

http://bit.ly/3gjyYSA

इयत्ता चौथी

संख्याज्ञान

http://bit.ly/3q2qym5

इयत्ता पाचवी

१) भौमितिक आकार प्रस्तावना

http://bit.ly/3wnmv65

२) तीन अंकी संख्या उजळणी

http://bit.ly/3wzmA6w

इयत्ता सहावी

१) रोमन अंक

http://bit.ly/3wzMc3z

२) संख्याज्ञान

http://bit.ly/2TtCXmu

इयत्ता सातवी

१) भूमितीतील मूलभूत संबोध

http://bit.ly/3gkDikA

२) दशांश अपूर्णांक

http://bit.ly/3glm2vD

इयत्ता आठवी

१) भौमितिक रचना

http://bit.ly/3vsrelO

२) पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार

http://bit.ly/35hNowj

इयत्ता नववी

समांतर रेषा व छेदिका

http://bit.ly/3gn2xD2

इयत्ता दहावी

बहुपदी आणि बहुपदीची कोटी

http://bit.ly/3vm8unQ

विशेष गरजाधिष्ठीत विद्यार्थ्यांसाठी

१) रंग

http://bit.ly/3xjWR2e

२) परावर्तनाचे प्रकार

http://bit.ly/3zp0sxA